सोने स्वस्त कुठे? भारत आणि इतर देशांतील फरक जाणून घ्या

सोने स्वस्त कुठे? भारत आणि इतर देशांतील फरक जाणून घ्या

भारतीयांसाठी सोने केवळ दागिने नाही तर गुंतवणुकीचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दराने विक्रमी वाढ केली आहे. सध्या भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८८ हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यावर जीएसटी आणि आयात शुल्क वाढल्यामुळे सामान्यांसाठी सोने विकत घेणे कठीण झाले आहे.

बहरीन, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि दुबई यासारख्या देशांमध्ये सोन्याचे दर तुलनेने स्वस्त आहेत. उदाहरणार्थ, भारतात सोने ₹8,684 प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे, तर दुबईमध्ये त्याचा दर ₹8,518 प्रति ग्रॅम आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती वाढत असून, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि चलनवाढ यामुळे त्यावर परिणाम होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *