मुलींच्या खाजगी अवयवांना रंग लावल्यास जेल!

मुलींच्या खाजगी अवयवांना रंग लावल्यास जेल!

होळीचा रंग लावताना मुलींच्या कपड्यांना किंवा त्यांच्या खाजगी अवयवांना स्पर्श करणे हा गुन्हा आहे. इतकेच नव्हे, कोणत्याही मुलीच्या संमतीशिवाय तिच्यावर रंग भरलेला फुगा फेकल्यास ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तीन वर्षांपूर्वी मेघालय उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला होता, ज्यामध्ये स्पष्ट सांगितले गेले होते की, जर कोणतीही व्यक्ती कोणत्याही महिलेच्या संमतीशिवाय तिच्या कपड्यांवरून स्पर्श करत असेल किंवा तिच्या शरीराला हात लावत असेल, तर तो बलात्कार मानला जाऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *